चला बांधूया परवडणारं घर
देशातील एकूण गुंतवणूकीच्या साठ टक्के गुंतवणूक बांधकाम क्षेत्राशी संबंधित विविध घटकांमध्ये होते, तरीही आपल्याला प्रत्येकाला हक्काचा निवारा देता आलेला नाही. प्रत्येकाच्या वार्षिक उत्पन्नाच्या तीन ते सहा पटीच्या रकमेत घट द्यायला हवी. आपल्याकडे हे प्रमाण दहा ते वीस पात इतके गेले. माणसांची हयात घराची कर्जे फेडण्यात जाते आहे. त्यामुळे घर परवडणारे हवे, ते कसे देता येईल …