हरवलेलं घर

छोटयाशा शहरात आमचा चौसोपी वाडा होता. आर्किटेक्ट झाल्यानंतर त्या जागी आम्ही कॉंक्रिटची इमारत बांधली.ती इमारत; घर नव्हे! वाडयात गेलेले बालपण आठवू लागले. आणि स्वत:लाच आपल्यातील वास्तुरचनाकार म्हणून उणीवा जाणवायला लागल्या.आज चाळीसी पार केलेल्या खेडयातल्या किंवा शहरातल्या व्यक्तीलाही कौलारू घराचा अनुभव असेल.कारण आपल्या देशातच मुळी कॉंक्रिट इमारती चंदीगड शहर वसवल्यापासून होऊ लागल्या. ली कार्बुजीअर वास्तुरचनाकाचे ते …

हरवलेलं घर Read More »