old home

हरवलेलं घर

छोटयाशा शहरात आमचा चौसोपी वाडा होता. आर्किटेक्ट झाल्यानंतर त्या जागी आम्ही कॉंक्रिटची इमारत बांधली.ती इमारत; घर नव्हे! वाडयात गेलेले बालपण आठवू लागले. आणि स्वत:लाच आपल्यातील वास्तुरचनाकार म्हणून उणीवा जाणवायला लागल्या.आज चाळीसी पार केलेल्या खेडयातल्या किंवा शहरातल्या व्यक्तीलाही कौलारू घराचा अनुभव असेल.कारण आपल्या देशातच मुळी कॉंक्रिट इमारती चंदीगड शहर वसवल्यापासून होऊ लागल्या. ली कार्बुजीअर वास्तुरचनाकाचे ते …

हरवलेलं घर Read More »

ग्रीन होमची आवश्यकता

वाढत्या औद्यौगीकरणामुळे मोठ्या शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या लोकसंख्येचा ताण शहरातील निवासव्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, वीज यासारख्या पायाभूत सुविधांना सहन करणे अशक्य झाले आहे. शहरातील बहुतेक सर्व मोकळ्या जागा, क्रीडांगणे, बागा व जुन्या इमारती यांच्याजागी नव्या टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत. एका जुन्या एक मजली इमारतीच्या जागी बहुमजली इमारत झाली तेथे राहणाया लोकांची संख्या कित्येक …

ग्रीन होमची आवश्यकता Read More »