Uncategorized

सूर्याच्या उष्णतेपासून घराचे संरक्षण

सूर्यप्रकाशात असणार्‍या घराचा पृष्ठभाग आवश्यकतेनुसार उघडता व झाकता येण्याची सोय केलेली असते. पूर्वी घरांच्या भिंती जाड असत व त्यामुळे आपोआपच उष्णता राखण्यास मदत होत असे. बाहेरच्या खिडक्या व दारे यातून सूर्यप्रकाश सरळ आत येतो व आतील उष्णता वाढते. खिडकी छतालगत उंचावर असल्यास असा परिणाम अधिकच जाणवतो. यासाठी खिडक्या खालच्या बाजूस ठेवून त्यावर पूर्ण सावली पडेल …

सूर्याच्या उष्णतेपासून घराचे संरक्षण Read More »

हरवलेलं घर

छोटयाशा शहरात आमचा चौसोपी वाडा होता. आर्किटेक्ट झाल्यानंतर त्या जागी आम्ही कॉंक्रिटची इमारत बांधली.ती इमारत; घर नव्हे! वाडयात गेलेले बालपण आठवू लागले. आणि स्वत:लाच आपल्यातील वास्तुरचनाकार म्हणून उणीवा जाणवायला लागल्या.आज चाळीसी पार केलेल्या खेडयातल्या किंवा शहरातल्या व्यक्तीलाही कौलारू घराचा अनुभव असेल.कारण आपल्या देशातच मुळी कॉंक्रिट इमारती चंदीगड शहर वसवल्यापासून होऊ लागल्या. ली कार्बुजीअर वास्तुरचनाकाचे ते …

हरवलेलं घर Read More »

ग्रीन होमची आवश्यकता

वाढत्या औद्यौगीकरणामुळे मोठ्या शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या लोकसंख्येचा ताण शहरातील निवासव्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, वीज यासारख्या पायाभूत सुविधांना सहन करणे अशक्य झाले आहे. शहरातील बहुतेक सर्व मोकळ्या जागा, क्रीडांगणे, बागा व जुन्या इमारती यांच्याजागी नव्या टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत. एका जुन्या एक मजली इमारतीच्या जागी बहुमजली इमारत झाली तेथे राहणाया लोकांची संख्या कित्येक …

ग्रीन होमची आवश्यकता Read More »

गरज आरोग्यदायी वास्तुची !

अन्न,वस्त्र आणि निवारा या मानवी मुलभूत गरजांमधील निवाऱ्याभोवती असतो. बांधकाम क्षेत्रात जगाचे साठ टक्के अर्थकारण सामावलेय. याचा त्या आकडयांचा तपशील काळानुरूप कमी जास्त होईल. मग बांधकाम क्षेत्र जगाच्या विकासाच्या केंद्रस्थानी आहे आणि ते प्रसरणासमोर काही मोठे प्रश्न उभे करतेय. विकासाची व्याख्या या क्षेत्राभोवती गुंफलेली असते. घर,निवारा प्रत्येकाची निकडीची गरज. किंबहुना आज अन्न-वस्त्र या पहिल्या दोन …

गरज आरोग्यदायी वास्तुची ! Read More »

चला बांधूया परवडणारं घर

देशातील एकूण गुंतवणूकीच्या साठ टक्के गुंतवणूक बांधकाम क्षेत्राशी संबंधित विविध घटकांमध्ये होते, तरीही आपल्याला प्रत्येकाला हक्काचा निवारा देता आलेला नाही. प्रत्येकाच्या वार्षिक उत्पन्नाच्या तीन ते सहा पटीच्या रकमेत घट द्यायला हवी. आपल्याकडे हे प्रमाण दहा ते वीस पात इतके गेले. माणसांची हयात घराची कर्जे फेडण्यात जाते आहे. त्यामुळे घर परवडणारे हवे, ते कसे देता येईल …

चला बांधूया परवडणारं घर Read More »