अभिनव आणि पर्यावरणपुरक संकल्पनेत आपले हार्दिक स्वागत !
विश्वासाच्या भक्कम नात्याची सुंदर सुरुवात, करूया आमच्या वास्तुरचनांसोबत
डिजीटल इको होम
आम्ही तुमच्या कल्पनेतील घर फक्त साकारणार नाही तर त्यात मायेचा, आपुलकीचा ओलावाही निर्माण करणार चला तर, ” वास्तुश्री परीवाराने ” सुरु केलेल्या “डिजीटल इको होम” या पर्यावरणपूरक वास्तू व रोजगारनिर्मितीच्या मोहिमेला आपण सर्वांनी हातभार लावला तर आपली भावी पिढी आपला अपमान न करता पुरस्काराच करेल. निसर्गाला डिचवून वा दुर्लक्षुण नव्हे तर पर्यावरणाला अनुसरूनच आपण आपल्या भावी पिढीला नैसर्गिक जगण शिकवूया.
अत्याधुनिक व अत्यल्प दरातील वास्तुरचनेतुन
निसर्गाला डिचवून वा दुर्लक्षुण नव्हे तर पर्यावरणाला अनुसरूनच आपण आपल्या भावी पिढीला नैसर्गिक जगण शिकवूया. आपला कष्टाचा पैसा आमच्या अत्याधुनिक व अत्यल्प दरातील वास्तुरचनेतुन वास्तु साकारून मार्गी लावूया.
नातं जिव्हाळ्याचं, आपल्या माणसाचं
आपल्या कामाप्रती मनापासूनची आवड, कामात गतिशीलता, काटेकोर निरिक्षण व कामाचा उत्तम दर्जा हि माझ्या मते आमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. आमची प्रत्येक संकल्पना म्हणजे बारकाईने नियोजन, काटेकोर तपशील, नाविन्यता कलात्मकता, उपयुक्तता व ग्राहकाचे समाधान यांचा मिलाफ असतो. कारण, आम्ही निर्माण करतो “नातं जिव्हाळ्याचं, आपल्या माणसाचं”
वर्षे पासून बांधकाम क्षेत्रातील अनुभव
तज्ञ अनुभवी आर्किटेक्स, इंजिनिर्स व डिझानर्स ची टीम
आतापर्यंत आमच्या टीम कडून साकारलेल्या वास्तू
महाराष्ट्रातील तालुक्यात वास्तु साकारून आज अभिमानाने उभी
What Say Our Happy Customer
ग्राहकांच्या प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वीच मी व माझ्या मित्रांनी डिजिटल इको होम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन असणाऱ्या या प्रणाली बाबत माहिती घेतली. खूप आनंद झाला. बांधकाम क्षेतातील अभिनव असा आगळा वेगळा उपक्रम सुरु केला आहे. मी माझे घर या संकल्पनेत साकाराल्यामुळे मला तर याचा नक्की फायदा झाला व त्यामुळे माझ्या नातेवाईक व मित्रमंडळीची वास्तू या संकल्पनेत साकारून आम्ही समाधानी आहोत.


मी माझे घर बांधण्याचा विचार करीत होतो. तेव्हा डिजिटल इको होम या संकल्पनेबद्दल सोशल मिडीयावर माहिती मिळाली. व मी त्यांना सर्व कागदपत्रे पाठवून घराचा नकाशा तयार करण्यास सांगितले. त्यांनी मला अवघ्या तीन दिवसातच माझ्या अपेक्षेपेक्षा सुबक आराखडा बनवून दिला. व त्या सोबत लागणाऱ्या तांत्रिक बाबींची फाईल सुद्धा त्यासोबत दिली. त्या आधारावर मी माझे घर साकारले व मला कुठल्याही अडचणी आल्या नाहीत. मी विश्वसनीय, कार्यक्षम आणि मनातील घर साकारणारे मित्र म्हणून वास्तुश्री परिवाराचे वर्णन करेल.


कोल्हापूर येथील माझ्या घराचे बांधकाम करण्यासाठी मला स्थानिक आर्किटेक्ट कडून घराचा आराखडा तयार करण्यासाठी ३०,००० रु. खर्च आला पण तरीही माझ्या कुटुंबातील कोणीही त्या आराखड्याबाबत समाधानी नव्हते. मग मला माझ्या एका मित्राने वास्तुश्री परिवाराच्या “डिजिटल इको होम” बद्दल सुचवले. मग मी त्यांच्याशी संपर्क साधला असता, मला अत्यल्प दरात सर्व कुठलाही त्रास न होता ऑनलाईन पद्धतीने माझे घर मला साकारून मिळाले. माझा वेळ व पैसाही वाचला. धन्यवाद वास्तुश्री...!

मी अहमदनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आहे. मला घर बांधायचे होते मात्र लोकांकडील वेगवेगळे सल्ले ऐकून माझी हिम्मत होत नव्हती. पण गेल्या काही दिवसापासून आमच्या गावातील एक तरुण बांधकामाबद्दल जनजागृतीचे काम करीत होता. मग मी त्याला भेटलो असता. त्याने सुयोग्य असे मार्गदर्शन करून फक्त ११०००/- रु. परिपूर्ण फाईल दिली. आज माझा पैसा वाचला परंतु अजून जास्तीतजास्त हि संकल्पना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी मी स्वताःहून प्रयत्न करतोय. आज मी अभिमानाने माझे घर वास्तुशास्त्रानुसार बांधून आनंदी आहे. चांगले कार्य सुरू ठेवा.
प्रसिद्ध ब्लॉग वाचा
सूर्याच्या उष्णतेपासून घराचे संरक्षण
सूर्यप्रकाशात असणार्या घराचा पृष्ठभाग आवश्यकतेनुसार उघडता व झाकता येण्याची सोय…
ग्रीन होमची आवश्यकता
वाढत्या औद्यौगीकरणामुळे मोठ्या शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या लोकसंख्येचा…
गरज आरोग्यदायी वास्तुची !
अन्न,वस्त्र आणि निवारा या मानवी मुलभूत गरजांमधील निवाऱ्याभोवती असतो. बांधकाम…