घराचे सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण करणे व त्याचवेळी घरातील प्रकाशाची गरज भागविण्यासाठी सूर्यप्रकाशाचा जास्तीतजास्त उपयोग करणे हे उद्दीष्ट ठेऊन घराचे डिझाईन.
सुविधा
आपल्या स्वप्नातली “वास्तु” साकारणारं व त्यासाठी लागणाऱ्या खालील दिलेल्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारं व्यासपीठ
पर्यावरणस्नेही घरासाठी रचनात्मक सुविधा

Eco Friendly House

Solar Pannel

Wind Turbine

Wastage Recycling

LED Lighting

Tree Palntation

Water Reuse

Eco Friendly Environment

Rainwater Harvesting

Tree Structure
भूकंपरोधक वस्तू रचना
स्ट्रक्चरर्स इंजिनिर्सच्या अनुभवातून बनविलेले भूकंप रोधक, सुरक्षित व कम खर्चिक आर. सी. सी. प्लान म्हणजेच स्टील डिझाईन याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन


वास्तु शास्त्रानुसार घराची रचना
ग्राहकांच्या गरज व बजेट लक्षात घेऊन सुलभ वास्तु रचना
शास्त्रोक्त पद्धती सोबत कलात्मक, गुणवत्ता व नाविन्यपूर्ण वास्तू रचना


इंटेरिअर चा विचार करून साकारलेली वास्तुरचना
ग्राहकांच्या गरज व बजेट लक्षात घेऊन सुलभ वास्तु रचना
शास्त्रोक्त पद्धती सोबत कलात्मक, गुणवत्ता व नाविन्यपूर्ण वास्तू रचना
सेवा आणि सहकार्य
आम्ही देऊ आमच्या अभ्यासू आणि अनुभवी आर्किटेक्ट, इंजिनिर्स व इंटेरिअर्स या तज्ञांकडून वास्तुशास्त्र व इंटिरियर चा विचार करून साकारलेला अनोखा वास्तुप्लॅन. तसेच त्यासाठी लागणारे सहकार्य.
