फ्रेंचायजीसाठी संपर्क
संकल्पनेसोबत आम्ही देत आहोत व्यवसाय व रोजगाराची संधी
संकल्पनेसोबत आम्ही देत असलेली रोजगाराची संधी
यांत्रिकीकरणामुळे आज ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे.तसेच काही मुलांची व्यवसाय करण्याची आवड असतानाही भांडवल व त्या क्षेत्रातल्या ज्ञानाचा अभाव यामुळे त्यांचे मनोबल ढासळते.यामुळेच “वास्तुश्री परिवाराने” शहर, तालुका व आठवडी बाजाराची गावांमधील बेरोजगार युवकांसाठी बांधकाम क्षेत्रात “स्मार्ट होम डेव्हलपर्स” म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.त्या मार्फत युवकांना गावात राहूनच एक चांगला व्यवसायिक होऊन आपला उदानिर्वःह करता येईल.